मंगळवार, २७ जुलै, २०१०

एकटेपण

कोणीच कोणाच नसतो
हेच शेवटी खर.
गर्दीतल एकटेपण अनुभवण्यापेक्षा
एकटाच राहिलेलं बर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...