मंगळवार, १६ जून, २००९

एक चारोळी...

ज्यांच्यासाठी जगाव तेच जेव्हा…
जीवनाचा दोर कापतात तेव्हा खूप त्रास होतो.
अमृताच्या प्याल्यातही मग…
हलाहल असल्याचा भास होतो.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...