शुक्रवार, १२ जुलै, २०१९

विठ्ठल...

नाही क्षमाभाव  काही
तुझ्या मनाचिये ठायी
सेवा रुजू कशी व्हावी
सांग विठ्ठलाच्या पायी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...